काही आगळं-वेगळं, हट के असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम. मन्दार कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी केलेली बातचीत तुम्हाला या मराठी पॉडकास्टवर ऐकायला मिळेल.