
ह्या channel वर तुम्हाला गोष्टी, त्या मधून मिळणारी शिकवण, बिझनेस आणि माझ्या आयुष्यातले माझे काही अनुभव ऐकायला मिळतील.आम्ही माझाव्यापारच्या मदतीने एक संघ बनवतो आहे आणि तुम्हाला जर आमचे updates नियमीत पाहिजे असल्यास आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.WhatsApp ग्रुपची लिंक - https://chat.whatsapp.com/EOQDwaJN143L4eagCl7SVtआणि जर तुम्हाला माझाव्यापारवर समजावून सांगितले जाणारे वेगवेगळे विषय जर इंग्लिश मधून ऐकायचे असल्यास Mazavyapar (English) ह्या channelला Spotifyवर नक्की follow करा.ऐकत रहा माझाव्यापार Podcast. 🙏🙏🙏