
नमस्कार मी सुनिता नकाते आनंदी सेकंड इनिंग या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील चाळीशीच्या पुढील एक लाख महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं हा माझा ध्यास आहे आणि त्या संदर्भात मी मार्गदर्शन करत आहे आणि पाॅडकास्ट बनवत आहे.