
प्रेम असं सांगून होत नाही. होतं तेवढं वेड लाऊन जातं. अशीच एक प्रेमाची गोष्ट म्हणायला ईशान आणि पूर्वाची, पण तुमची आणि आमची, सगळ्यांची!Story Wali Goshta......थेट from the Heart❤Written by- Atharva Gogayan Ishan- Atharva Gogayan Purva- Purva Patki Arnav- Raghav ThatteVaidehi- Sejal Natu