ऐकूया प्रेरणादायी गोष्टी!! या उपक्रमांतर्गत रोज ऐकू या एक प्रेरणा देणारी गोष्ट . शरीराला जशी चांगल्या अन्नाची आवश्यकता असते तशी मनाला सुद्धा उत्तम विचारांची आवश्यकता असते याच विचारातून सुचलेला हा विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम .