<p>धकाधकीच्या जीवनात आपल्याला इच्छा असून सुद्धा मुलांना संध्याकाळच्या प्रार्थना, स्तोत्रे शिकवणे जमतेच असे नाही. आजच्या तंत्रज्ञानाधारीत जगात आपण तंत्रज्ञानाचा वापर करून हे नक्कीच साध्य करू शकतो. त्यासाठीच या पॉडकस्टचा प्रपंच आणि प्रयत्न.</p>