
नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट घेऊन येत आहोत. या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलांना मराठी भाषेची गोडी लागेल.लहानग्यांसाठी खास तयार केलेला हा पॉडकास्ट, मराठी भाषेतील मनोरंजक आणि शिकवणूक देणाऱ्या गोष्टींचा संग्रह आहे. आपले अभिप्राय [email protected] या ई‑मेलवर लिहा.