
*जाऊ गोष्टींच्या गावी*तेनाली रामातला 'राम' घ्यावा पंचतंत्रातला कानमंत्र घ्यावा बिरबलाकडून घ्यावी चतुराई कथासारितांच्या प्रवाहासोबत जाऊ गोष्टींच्या गावी.अलीबाबाची बघुया गल्ली शेखचिल्ली ची उडवूया खिल्लीबालमित्रांनो करा की घाई कथासारितांच्या प्रवाहासोबत जाऊ गोष्टींच्या गावी.नेकदिल मुल्ला नसरुद्दीन जादूच्या दिव्यातला जीनबघा दरियादिल हातिम ताई कथासरितांच्या प्रवाहासोबत जाऊ गोष्टींच्या गावी. गोष्टींचा गाव खूप खूप मोठा संस्काराला मुळी नाही इथे तोटा होऊ कसे आम्ही उतराई कथासरितांच्या प्रवाहासोबत जाऊ गोष्टींच्या गावीशशांक पाटीलमाजी विद्यार्थी नवजीवन नप मौलाना आझाद विद्यालय