अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri - Podcasts
Podcast

अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri

Ideabrew Studios
tv
0 Plays

अभिनेता-अभिनेत्री या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत! श्रोत्यांनो या पॉडकास्ट च्या माध्य्मातून आम्ही १९५०-१९८० या काळातील पडद्यावरची दैवतं तुमच्या पुढे उतरवणार आहोत. Stars पेक्षाही या पिडीला Actors च महत्व जास्त होत. नट अनेक होऊन गेलेत पण अभिनेता किंवा अभिनेत्री हि उपाधी फार थोड्यांच्या वाट्याला आली. आणि म्हणूनच या पॉडकास्ट सिरीज मध्ये आम्ही पसंत केलय ते फक्त नायक-नायिकांनाच नाही तर विनोदी अभिनेते, चरित्र अभिनेते आणि एवढच काय तर खलनायकांना सुद्धा.या गोल्डन इरा मधल्या सगळ्या नट-नट्यानी अभिनय क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं... त्यांच्याही आयुष्यात प्रचंड ताण तणाव होते. कितीतरी अपमान, अवहेलना त्यांच्या वाट्याला आले. तरी सुद्धा कॅमेरा सुरु झाला कि ते भूमिकांशी तद्रूप होत. या सगळ्यांनी चित्रपट सृष्टीचा एक सोनेरी काळ रचलाय... एक इतिहास घडवलाय... या काळातील सिनेतारकांच्या सोनेरी आठवणी ऐकण्या साठी अभिनेता-अभिनेत्री या पॉडकास्ट शो ला आवर्जून Subscribe आणि फॉलो करा.. तुम्हाला हा शो आवडला तर आम्हाला रेट जरूर करा spotify आणि apple podcasts वर ! आणि हो Instagram वर Bingepods ला

Laatste afleveringen

Comments & Reviews0