मनाचे श्लोक आपल्या रोजच्या जगण्यातला संवाद हितकारक कसा असावा याचे विविध मार्ग दाखवितात. त्यातील मला जाणवलेला दृष्टीकोन मांडायचा हा प्रयत्न.श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित मनाचे श्लोक:पद्मनाभ केळकर ([email protected])