Swag Marathi | MY FM Marathi - 播客
Podcast

Swag Marathi | MY FM Marathi

MY FM Marathi
tv
0 Plays

मराठी शिकायचयं ना मग, मग मराठी ऐकवा ना,मंगेशकर आमोणकर बोरकर करंदीकर पाडगांवकर !! उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा !! गोड बोलून भाषा रसाळ रैकवा !! पण लायकी वर कोणी आलाच तर ढसाळ ऐकवा !!मराठी साहित्य,सिनेमे,गाणी, आणि गप्पा सगळं काही फक्त माय एफएम वर स्वैग मराठी मध्ये !!

最新剧集

Comments & Reviews0